भोसले घराणे वंशावळ
प्रिय वाचकांनो आपण या लेखामध्ये भोसले घराण्यांचे वंशावळ पाहणार आहोत, तर चला सुरु करूया.भोसले घराण्याची फार प्राचीन माहिती मिळत नाही पण काही पुस्तकामध्ये भासले घरण्याचा शिसोदे-राजपूत घरण्याशी संबध दाखवतात पण याचा काही प्राचीन इतिहासिक पुरावा नाही. भोसले घराण्यांची माहिती बाबाजी राजे भोसले मिळते आणि त्याचे पुरावे ही उपलब्ध आहे.
■ बाबाजीराजे भोसले यांचे दोन पुत्र ■
◆ मालोजी राजे भोसले:-दोन पुत्र ◆ विठोजी राजे भोसले :- आठ पुत्र
शहाजीराजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले
◆शाहाजी राजे भोसले यांचे तीन पुत्र
●संभाजी राजे भोसले , व्यंकोजी राजे भोसले ,शिवाजी राजे भोसले
●छत्रपती शिवाजी महाराज :- यांचे दोन पुत्र संभाजी महाराज आणि राजाराम महाराज
★संभाजी महाराज ★ राजाराम महाराज
^ शाहू महाराज(थोरले)(सातारा शाखा) ^ शिवाजी महाराज(कोल्हापूर)
^ रामराज। ^ संभाजी महाराज
^ शाहू महाराज (दूसरे):-दोन पुत्र। ^ शिवाजी महाराज ३रे
★प्रतापसिंह महाराज :- यांचे पुत्र शाहू महाराज ^ रामराजा महाराज
★ शहाजी महाराज:-यांचे दोन पुत्र ^ शिवाजी महाराज
●व्यंकोजी महाराज ^ शाहू महाराज
●रामराजे महाराज:-यांचे दोन पुत्र ^ राजाराम महाराज
★शिवाजी महाराज। ^ शाहू महाराज दोन पुत्र
★प्रतापसिंह महाराज :-यांचा एक पुत्र। ★मालोजीराजे भोसले
●शाहू महाराज(३रे):-यांचे चार पुत्र। ★संभाजी राजे भोसले
★शिवाजीराजे
★विजयसिंह
★अभयसिंह:-यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले
★प्रतापसिंह:-यांचे पूत्र उदयनराजे भोसले
बाबाजी राजे भोसले यांचे पुत्र विठोजी राजे भोसले यांना आठ मुले होते त्यांच्या मुलांची नावे पुढीलप्रमाणे संभाजी भोसले,खेलोजी भोसले, मल्लाजी भोसले,मंबाजी भोसले, नागोजी भोसले, परसोजी भोसले, त्र्यंबकजी भोसले , बकाजी भोसले.
मित्रांनो आमचा लेख तुम्हाला आवडला तर जरूर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेयर करा आणि आम्हाला फोल्लो करा
2 टिप्पणी(ण्या):
आपण दिलेली माहिती ही खूप छान आहे प्रत्येक मराठ्याला ही गोष्ट माहिती पाहिजे धन्यवाद जय शिवराय
धन्यवाद भाऊ आशाच पोस्ट वाचण्यासाठी आमच्या सोबत राहा
टिप्पणी पोस्ट करा